मनाचे खेळ
वाटे मला सदैव घ्यावी भरारी उंच गगनात
स्वैरविहार करुनी न्याहालित जग
पक्षिजीवन निस्वार्थपने भोगावे
वाटे मला सदैव
बगदावे बागेत फुलाफुलातुन
फुलपखारागत व्हावे धुंध
बहरलेल्या रंगबिरंगी फुलाच्या सुगंधात
जगावेगाले निष्पाप जीवन जगावे
वाटे मला सदैव
खलखल करुनी वहावे सरितेसम
बनुनी अल्लड षोडशी गुणगुणत गाने
झुंज देत धावु नी कराकापर्यातुनी
प्रेम भावरुपी सागराशी लीन व्हावे
वाटे मला सदैव
लहान बालकच सदा रहावे
हंसरे निष्पाप जीवन प्रेमाने जगावे
निरखाताना नविन जगाला
आपुलकीच्या ह्यास्यात सर्वाना जिंकुन घ्यावे
वाटे मला सदैव
व्हावे उभ्या जगाचे कैवारी
जादुगत कांडी फिरुवुनी
दू;ख सर्यांचे सुखात फिरवावे
राग द्वेष तिरस्कार ही सारी किल्मिषे
फेकुनिया झटक्यात सुखद प्रेमाचा
आनदाचा प्रकाश जगी प्रसरावे
वाटे मला सदैव घ्यावी भरारी उंच गगनात
स्वैरविहार करुनी न्याहालित जग
पक्षिजीवन निस्वार्थपने भोगावे
वाटे मला सदैव
बगदावे बागेत फुलाफुलातुन
फुलपखारागत व्हावे धुंध
बहरलेल्या रंगबिरंगी फुलाच्या सुगंधात
जगावेगाले निष्पाप जीवन जगावे
वाटे मला सदैव
खलखल करुनी वहावे सरितेसम
बनुनी अल्लड षोडशी गुणगुणत गाने
झुंज देत धावु नी कराकापर्यातुनी
प्रेम भावरुपी सागराशी लीन व्हावे
वाटे मला सदैव
लहान बालकच सदा रहावे
हंसरे निष्पाप जीवन प्रेमाने जगावे
निरखाताना नविन जगाला
आपुलकीच्या ह्यास्यात सर्वाना जिंकुन घ्यावे
वाटे मला सदैव
व्हावे उभ्या जगाचे कैवारी
जादुगत कांडी फिरुवुनी
दू;ख सर्यांचे सुखात फिरवावे
राग द्वेष तिरस्कार ही सारी किल्मिषे
फेकुनिया झटक्यात सुखद प्रेमाचा
आनदाचा प्रकाश जगी प्रसरावे
No comments:
Post a Comment